Tuesday, December 15, 2009

पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी

पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर आणि आता IT पंढरी!
४०० वर्षांचा इतिहास या शहराला आहे. शिवाजीराजांनी या जमिनीवर सोन्याचा नांगर फिरवला आणि पाहता पाहता 'पुनवडी'चे 'पुणे' शहर झाले. पेशव्यांनी पुण्याची कीर्ती देशभर पसरवली. आज पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर आले आहे ते केवळ इथल्या बहुविध आणि संपन्न पुणेरी जनतेच्या कर्तुत्वामुळे!
पुण्यात काही काळ राहिलेल्या किंवा निव्वळ पुण्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी.
'पुनवडी'चे पुणे...

0 comments:

Post a Comment

 
Copyright © My Pune. All Rights Reserved.